Wednesday, January 2, 2019

रमाकांत आचरेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..

आधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंची कारकीर्द घडवणारे पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय क्रिकेटमधील प्रशिक्षक पदाच्या योगदानाबद्दल लोकं तुम्हाला कधीच विसरू शकणार नाहीत. क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणूनच तुम्ही सदैव ओळखले जाल. सर, तुम्हाला या ब्लॉग पोस्ट द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली.


No comments:

5 reasons to watch भाई: व्यक्ती की वल्ली

Video courtesy: Rajshri Marathi