शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

Rishabh Pant.. already a star

If it was Pujara on the first day, Rishabh Pant stole the show in Sydney test today. This guy is incredible. Sledge + Gymnastic + Batting + Keeping + Babysit*. Man of the entertainment award goes to this man already.

Amazing fact: First indian wicketkeeper to score test century in England, First indian wicketkeeper to score test century in Australia.

Future of keeping is in safe hands !!

Pic courtesy: ICC

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

मराठी standup comedy evolution !!

मराठी standup comedy इतक्या सहजपणे केलेली मी खूप दिवसांनंतर पाहतोय. पु. ल. देशपांडेंची आठवण आली. टाईमिंग एकदम अचूक जमलंय. #भाडिपा असे अजून व्हिडिओज येऊद्या.

In the frame: Nipun Dharmadhikari



बुधवार, २ जानेवारी, २०१९

रमाकांत आचरेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..

आधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंची कारकीर्द घडवणारे पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय क्रिकेटमधील प्रशिक्षक पदाच्या योगदानाबद्दल लोकं तुम्हाला कधीच विसरू शकणार नाहीत. क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणूनच तुम्ही सदैव ओळखले जाल. सर, तुम्हाला या ब्लॉग पोस्ट द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली.


सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

नवीन वर्ष , नवीन संकल्प !!

बघता बघता २०१८ वर्ष संपलंही. आता नवीन वर्ष, नवीन संकल्प साठी सर्वांनी जोमदार तयारी पण सुरु केली असेल. नव्याची नवलाई संकल्पा बाबतीत न होवो याच सर्वांना शुुभेच्छा !! नववर्षाभिनंदन


रविवार, ९ डिसेंबर, २०१८

राजगड : बहुतेकांस अपरिचित ईतिहास

आजपर्यंत राजगड बद्दल खूप ऐकलं होतं. गडांचा राजा, राजांचा गड हे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण काल एक पुस्तक वाचतांना राजगड विषयी नवीनच माहिती मिळाली. पुस्तकाचे नाव हवाई मुलुखगिरी आणि लेखक मिलिंद गुणाजी. मिलिंद गुणाजींबद्दल काय बोलू.. त्यांचे प्रत्येक पुस्तक मी अनेकदा वाचलंय. हवाई मुलुखगिरी बद्दल बोलायचे तर यात मिलिंद यांची ओघवती भाषाशैली आहे आणि यातली छायाचित्र घेतली आहेत शिवसेना प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी.

या पुस्तकाच्या वाचनाने या पुस्तकात समाविष्ट केलेल्या किल्ल्यांबद्दल नवीनच माहिती मिळाली. राजगड बद्दलही तेच झाले. या किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बुरुजाखाली अफझलखानाचे शिर पुरले आहे, अशी व तत्सम माहिती राजगड किल्ल्याच्या सदरात वाचायला मिळाली. राजगड बद्दलचे पुस्तकातील सदर या लेखात जोडत आहे. जरूर वाचा.

(जर तुम्ही ट्रेकर असाल तर हे पुस्तक तुमच्या संग्रही हवेच.)


हरवलेला तळमजला!!!

आज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी  व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला  तळमजला!!! श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...